गोवारीबांधवानी बंद पडलेली पंरपरा, पुन्हा सुरू केली,गावकऱ्यांनी केले अभिनंदन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

बंद पडलेले पंरपरा सुरु झाली
गोवारी बांधवाचे अभिनंदन, गावात आनंदाची लहर
गोवर्धन पुजा ,पुन्हच सुरु करण्यात आली,
पंरपरा सुरु ,नवयुवक चा संकल्प,
अभिनंदन चा वर्षाव
गोवर्धन पुजा कित्येक दिवसांपासून बंद होती,त्या परंपरेला सुरुवात करण्यात दिवाळी ला गोवारी नवयुवकबांधवानी खिल्या मोठ्या देवस्थाना ची पुजा अर्चना करून ही चालत आलेली पंरपंरा कधि ही बंद पडू देणारा नाही .असा संकल्प घेतला, त्या वेळी उपस्थित संरपच, संतोष ठाकूरे.अध्यक्ष, त.मु मधनलाल रांहागडाले, जगदीश अंबुले,बा.स .हिरालाल राहंगडाले,यशलाल पटले,सा.कार्यकता,पो.पाटील चंद्रशेखर राहंगडाले,आंबेडारे.जी मेडिकल, मधनलाल जी नागफासे,सुरेन्द्र जी तुरकर, आणि संपूर्ण नवयुवक गोवारी बांधव उपस्थित होते,
यांच्या या संकल्पनेमुळे गावात आनंदाची लहर,दिसली,असून गोवारी बांधवाचे अभिनंदन करण्यात आले,
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





