नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नगरपरिषद कडून अतिक्रमण धारकांना आव्हान – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

नगरपरिषद कडून अतिक्रमण धारकांना आव्हान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*नगरपरिषदेकडून अतिक्रमण धारकांना आवाहन*

*3 जूनपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम*

गोंदिया, दि.25 : गोंदिया शहरातील प्रमुख मार्गावरील असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम दि.3 जून 2026 पासून नगरपरिषद, गोंदिया द्वारे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी रस्त्यावर असलेले आपले अतिक्रमण स्वयंखर्चाने काढून रस्ता मोकळा करावा, अन्यथा नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वये अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल व त्यासाठी संबंधित अतिक्रमण धारकांना कोणतीही पुर्वसूचना देण्यात येणार नाही.

*पहिल्या टप्प्यातील अतिक्रमण रस्ते :* जयस्तंभ चौक ते नगर परिषद कार्यालय, गोरेलाल चौक ते नेहरु चौक, जयस्तंभ चौक ते एलआयसी चौक, स्टेडियम समोरील, अवंतीबाई चौक ते साई मंदिर, नेहरु चौक ते सिव्हील लाईन, कालेखा कंपनी ते रेल्वे स्टेशन मालधक्का, लोहा लाईन, चना लाईन, पोलीस ठाण्यासमोरील प्रितम चौक. असे आवाहन मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया यांनी केले आहे.

    1.                                                       0000000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930