जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त दिव्यांग बालकाचे शिबिर
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
“जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमीत्त”
दिव्यांग बालकांच्या शिबीराचे आयोजनय
गोंदिया, दि.8 : “जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील दिव्यांग बालकांचे शिबीराचे आयोजन शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 रोजी करण्यात आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये, कॉमन मिनीमम प्रोग्राम अंतर्गत, “जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत येथील भाऊसाहेब बोरा मतिमंद निवासी विद्यालय, सावरी, येथे एक दिवसीय शिबीराचे आयैजन शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता करण्यात आले.
सदर शिबीराचा मुख्य उद्देश दिव्यांग बालकांचे आरोग्य तपासणी व (UDID) Unique Disability Indentification Cards काढून त्यांना कायदेशीर शासकीय मदत मिळवून देणे आहे, याचा लाभ दिव्यांग बालकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





