नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , भिमाकोरेगाव शौर्य दिन आजी माजी सैनिक संघठन जिल्हा गोंदिया च्या मानवंदना – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

भिमाकोरेगाव शौर्य दिन आजी माजी सैनिक संघठन जिल्हा गोंदिया च्या मानवंदना

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

भिमाकोरेगाव शौर्य दिन

आजी माजी सैनिक संघठन द्वारे अभिवादन

गोंदिया, आजी माजी सैनिक संघठन गोंदिया च्या वतीने आभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते,सर्व प्रथम सैनिक द्वारे पं पुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण प्रज्वलीत करून सामुहिक त्रिशरण पंचशिल घेऊन पाहुण्यांचे पुष्प गुच्छ स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आले,सत्कार मुर्ती आयु,मडामे सर,मा.रमन रमादे सर, संथागार, ,मा.डाॅ.रा ऊत ,मा.भरने न.प.सदस्य, मा.देवाराम मेश्राम अध्यक्ष भा.बौद्ध.म.जि.गोंदिया ,राजेन्द्र मेश्राम सामाजिक कार्य कर्ता, ssd,डी.एस मेश्राम सर, एड, बोम्बार्डे सर,एड,चौरे मडम,

एड,अंजली चौरे मडॅम एड,मंगला बन्सोड,सुनिल भरणे न.प.सदस्य मा.अधिकारी ,मिनाक्षी बन्सोड, मडॅम, टेंभुर्णीकर,सर,पाहुन ण याचे सत्कार सैनिक संघठन पदाधिकाऱ्यां च्या हस्ते करण्यात आले,

भिमाकोरेगाव विजय स्तंभाला प्रमुख पाहुण्या च्या हस्ते मानवंदना देण्यात आली,

तद्नंतर मनोगत व्यक्त करण्यात आले ,मा.मिनाक्षी बन्सोड असिस्टंट कमिशनर जि.एस टी

आपल्या मनोगतातून बोलत असताना म्हणाल्या कि,भिमाकोरेगाव ही आत्मविश्वास चा सन्मानाची लढाई या सुर विरानी 28000.पेशवाई सैनिक ना धराशायी केले,कारण एकता होती ,एकटा परीवार आपल्यासाठी काही करू शकत नाही,त्या साठी संघठन आणि एकता असने फार काळाची गरज आहे,सुर विराना कोटी वंदन, आपल्या मनोगतातून बोलत होत्या,

या कार्यक्रमात समता सैनिक दल संथागार युनीट चे सैनिका नी सहकार्य केले,सागर,बंटी,गोल्डी, अमन,वंश, सुजल,मानव,

तसेच संघठना च्या अध्यक्ष सुभेदार मेजर तांडेकर साहेब आणि संपूर्ण टीम,बटालियन, राहुल डाहाट, मुकेश सर, अशोक कांबळे,गौरीशंकर खांडेकर, सुरेश खांडेकर, अरविंद मेश्राम, जितेंद्र देशभ्रतार, विनोद बोरकर, शिवनाथ गेडाम, संतोष रामटेके,मनेन्द्र बन्सोड, सर्जन रा उत सर यानी सर्वा नी सहकार्य केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031