नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , जिल्ह्य़ातील नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

जिल्ह्य़ातील नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर*

*गोंदिया न.प.अध्यक्षपदी सचिन शेंडे तर तिरोडा न.प.अध्यक्षपदी अशोक असाटी*

*सालेकसा न.पं.अध्यक्षपदी विजय फुंडे तर गोरेगाव न.पं.अध्यक्षपदी तेजराम बिसेन*

 

*गोंदिया, दि.21 :* नगरपरिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली असून निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गोंदिया येथील निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथे नगरपरिषदेचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी सचिन गोविंदराव शेंडे (इंडियन नॅशनल काँग्रेस) (सर्वाधिक मते-27,898) यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

तिरोडा येथील नगर परिषदेचा निकाल तहसिलदार नारायण ठाकरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तिरोडा येथे नगर परिषदेचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी अशोक रामजीबापू असाटी (भारतीय जनता पार्टी) (सर्वाधिक मते-8737) यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

सालेकसा येथील नगर पंचायतीचा निकाल तहसिलदार अनिरुध्द कांबळे यांनी तहसिल कार्यालय सालेकसा येथे नगर पंचायतीचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी विजय सुदाम फुंडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (सर्वाधिक मते-2769) यांची निवड झाल्याचे सांगितले.

गोरेगाव येथील नगर पंचायतीचा निकाल तहसिलदार प्रज्ञा भोकरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र गोरेगाव येथे नगर पंचायतीचा निकाल जाहीर केला. यावेळी नगराध्यक्षपदी तेजराम मुन्सी बिसेन (इंडियन नॅशनल काँग्रेस) (सर्वाधिक मते-2638) यांची निवड झाल्याचे सांगितले. निवडून आलेले नवनिर्वाचित उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

*नगरपरिषद गोंदिया :* प्रभाग क्र.1-अमर केवलदास रंगारी, ज्योती राजु फुंडे प्रभाग क्र.2- चंद्रकुमार आत्माराम चुटे. राय नीती विनोद. प्रभाग क्र.3-संगीता सुनील देशमुख. यादव कैलाश राजाराम. प्रभाग क्र.4-बिसेन मेथूला वारलुजी. शुक्ला राज मनोज. प्रभाग क्र.5-शिशिर उदय बिसेन. अग्रवाल सीमा धर्मेश. प्रभाग क्र.6-यादव अजय लक्ष्मणसिंग, ॲड.सरिता शिवराम मेश्राम, प्रभाग क्र.7-बनसोड कल्पना ओमकार, शर्मा शिवकुमार शंकरलाल. प्रभाग क्र.8-गडपायले स्नेहा उत्तमदास, भरने सुनील रघुनाथ. प्रभाग क्र.9-शहारे दीपा सुनिल, यादव पंकज सुंदरलाल. प्रभाग क्र.10-भालेराव सुनिल देवाजी, यादव संध्या उत्तम. प्रभाग क्र.11-यादव नेहा विजयकुमार, अग्रवाल अभय कुंजबिहारीलाल. प्रभाग क्र.12-रुपेश विजयकुमार नशिने, संगीता अशोक गुप्ता. प्रभाग क्र.13-देशमुख चंद्रकला सतीश, माने प्रदिप भिमराव. प्रभाग क्र.14-मेश्राम अनिता सतीश, मिश्रा विवेक दिनेश. प्रभाग क्र.15-कवास सीमाताई हेमंत, पटले संतोष मधुकर. प्रभाग क्र.16-रुसे दिपिका देवेंद्र, बन्सोड बेबीनंदा योगेश. प्रभाग क्र.17-जायस्वाल अनुजकुमार रमेंद्रकुमार, दुर्गा सुनिल तिवारी. प्रभाग क्र.18-नायक नेहा दिनेश, ठाकुर राकेशसिंग अंगदसिंग. प्रभाग क्र.19-जयस्वाल क्रांतीकुमार शिवकुमार, ठाकुर शीलू राकेशसिंग. प्रभाग क्र.20-गहरवार प्रगती गोपालसिंह, राजीव मनोहर आसवानी. प्रभाग क्र.21-वालदे प्रिती राहुल, मिश्रा निर्मला दिलीपकुमार. प्रभाग क्र.22-रगडे विजय गणपत, सोनपुरे शिखा शिवपाल.

*नगरपरिषद तिरोडा :* प्रभाग क्र.1-गुनेरिया राजेश सुकलाल, येरपुडे मनिषा ओमप्रकाश. प्रभाग क्र.2-विजय तुकाराम बन्सोड, कुमूद संदिप मेश्राम. प्रभाग क्र.3-भोंडेकर आशा शामराव, मंसूरी कादर युसूफ. प्रभाग क्र.4-असाटी प्रभु जीवनलाल, धामेचा ममता भोजराज. प्रभाग क्र.5-पालांदूरकर सुनिल गजानन, नम्रता प्रशांत भुते. प्रभाग क्र.6-बुराडे रश्मी विनोद, देवेंद्र राधेश्याम तिवारी, प्रभाग क्र.7-कटरे छाया जगदिश, कटरे अनिकेत सुभाष. प्रभाग क्र.8-लताबाई रामकृष्ण पुडके, बैस ममता आनंद. प्रभाग क्र.9-तिरपुडे मंगला नितीन, पारधी परमानंद रामलाल. प्रभाग क्र.10-येरके रवि नंदलाल, तिवडे उर्मिला शिवाजी.

*नगरपंचायत सालेकसा :* प्रभाग क्र.1-उईके सुनिता विरेंद्र, प्रभाग क्र.2-मडावी विनोद मदनलाल. क्र.3-पुसाम रामबत्ती महेंद्र. प्रभाग क्र.4-रेड्डीवार अतुल सुरेशराव. प्रभाग क्र.5-शिवणकर पल्लवी नितेश. प्रभाग क्र.6-डेकाटे संदिप वामनराव. प्रभाग क्र.7-बंडीवार प्रेरणा दुर्गेश, प्रभाग क्र.8-करवाडे सतीश केवलचंद, प्रभाग क्र.9-असाटी योगीता मनिष. प्रभाग क्र.10-बहेकार कुंदन भरतभाऊ, प्रभाग क्र.11-शिवणकर प्रतिभा भाऊलाल, प्रभाग क्र.12-डोये अजयकुमार प्रभुजी. प्रभाग क्र.13-चुटे अनिता सुरेश, प्रभाग क्र.14-शिवणकर छन्नु भास्कर, प्रभाग क्र.15-लिल्हारे रितेशकुमार भागवत, प्रभाग क्र.16-राऊत ईठाबाई प्रमोद, प्रभाग क्र.17-गावराने किशोर डोमाजी.

           *नगरपंचायत गोरेगाव :* प्रभाग क्र.1-रहांगडाले पवनकुमार निलकंठ, प्रभाग क्र.2-अगळे रघुपती राजोबा. प्रभाग क्र.3-तिमेश्वरी रंजित पटले. प्रभाग क्र.4-येल्ले राहूल सोहनलाल. प्रभाग क्र.5-बळगते बिरन झामलाल. प्रभाग क्र.6-येळे सुधीर भाऊलाल. प्रभाग क्र.7-अगडे सुषमा रामभाऊ, प्रभाग क्र.8-शिला हरेंद्र धानगावे,. प्रभाग क्र.9-येरोला मलेशाम अंजैया. प्रभाग क्र.10-शारदा कामेश सांगोडे, प्रभाग क्र.11-बारेवार रंजना शालीकराम, प्रभाग क्र.12-जायस्वाल शामली अरविंद. प्रभाग क्र.13-चंद्रिकापुरे राहुल लक्ष्मणराव, प्रभाग क्र.14-बारेवार आशिष लक्ष्मीकांत, प्रभाग क्र.15-भैरम साहेबलाल होलन, प्रभाग क्र.16-वंजारी गीता रमेश, प्रभाग क्र.17-योगीता तपेश टें*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0Kरे.

0000000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031